पुष्पांजली को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड पंचवार्षिक निवडणूक २०२५-२६ ते २०३०-३१

सर्वसाधारण मतदार संघ (6 जागा)

2. दुराफे ज्ञानेश्वर जनार्धन
संस्थापक सदस्य व माजी उपाध्यक्ष – पुष्पांजली को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.
विश्वस्त – मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा फुल बागवान संघ, मुंबई
फुल व्यावसायिक – दादर फुल बाजार

4. कोकणे प्रशांत निवृत्ती
सचिव – दादर फुल बाजार फुल व्यापारी नवनिर्माण मंडळ, मुंबई
फुल व्यावसायिक – दादर फुल बाजार

6. पवार उद्धव दत्तू
यशस्वी उद्योजक – वैष्णवधाम, ता. जुन्नर, जि. पुणे
प्रगतीशील शेतकरी – वैष्णवधाम, ता. जुन्नर, जि. पुणे

7. पुंडे ज्ञानेश्वर यशवंत
संस्थापक व माजी अध्यक्ष – पुष्पांजली को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.
विश्वस्त – दि. बॉम्बे फ्लॉवर मर्चंट्स Charitable ट्रस्ट, आळंदी
फुल व्यावसायिक – भुलेश्वर फुल बाजार

10 .सरपने नितीन बिरमल
विमा प्रतिनिधी – भारतीय आयुर्विमा निगम (LIC)
फुल व्यावसायिक – कल्याण फुल बाजार

11. शिंदे सचिन विठ्ठल
खजिनदार – दादर फुल बाजार फुल व्यापारी नवनिर्माण मंडळ, मुंबई
विशेष कार्यकारी अधिकारी – महाराष्ट्र शासन
प्रगतीशील शेतकरी व फुल उत्पादक – आर्वी, ता. जुन्नर, जि. पुणे
फुल व्यावसायिक – दादर फुल बाजार

इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघ (1 जागा)

1. पुंडे दिनेश ज्ञानेश्वर
विभाग अध्यक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मलबार हिल विधानसभा
राज्य सचिव – महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना
संचालक – पुष्पांजली को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.
अध्यक्ष – दादर फुल बाजार फुल व्यापारी नवनिर्माण मंडळ, मुंबई
विशेष कार्यकारी अधिकारी – महाराष्ट्र शासन
फुल व्यावसायिक – दादर फुल बाजार

अनु. जाती/जमाती राखीव मतदार संघ (1 जागा)

1. जगताप हरिश्चंद्र गोपाळ
सेवा निवृत्त शासकीय अधिकारी
अध्यक्ष – नवजवान सेवा संघ, मुंबई – शिरोली बुद्रुक
जनरल सेक्रेटरी – विक्रोळी सागर नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, मुंबई

भटक्या विमुक्त जाती/जमाती राखीव मतदार संघ (1 जागा)

1. डॉ. जायभाय चंद्रकांत सदाशिव
नामांकित डॉक्टर – नाणेकरवाडी, चाकण येथे वैद्यकीय सेवा

महिला मतदार संघ (2 जागा)

1. ॲड. घुंडरे पौर्णिमा श्रीकांत
नामांकित वकील – उच्च न्यायालय
व्यवसाय – हार्डवेअर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे

4. शिंगोटे रंजना शशिकांत
उद्योजिका – फुल व्यापारी, मॅफको मार्केट, वाशी

pushpanjali_nishani

तुमचा मतदार यादी क्रमांक आणि मतदान केंद्र तपासण्यासाठी. e-voter slip ला क्लिक करा

e-voter slip     संत ज्ञानेश्वर माऊली पुष्पांजली संस्थापक पॅनल माहितीपत्रक